New scheme राज्य शासन देणार 6000 रु फिर आता मिळणार 12000रु प्रति वर्ष
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे येणार सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांना मिळणार आता बारा हजार रुपये मित्रांनो 12000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला परतफेड करायची गरज नाही जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर मित्रांनो तुमच्या नावावरती शेती आहे तर तुम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत … Read more