Vik vima फक्त 1 या रुपये 12 हजार रुपये अनुदान फ्री नवीन मैत्री मंडळ निर्णय

नवीन मैत्रीमंडळ निर्णयामध्ये स्पष्ट होत्या माहिती देण्यात आली आहे

आता शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पिक विमा दिला जाणारे राज्यात सर्व समावेशक

 पिक विमा योजना राबवला जाणारे त्यानंतर शेतकऱ्यांना केवळ नोंदणीसाठी एक रुपया द्यावा लागणार आहे

 एका रुपयामध्ये आता तुमची नोंदणी होणारे बाकी पिक विम्याची रक्कम राज्य सरकार भरणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही शेतकऱ्यांसाठी माहिती आहे

 त्यानंतर आता बारा हजार रुपये फ्री मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत हे सुद्धा समजून घ्या

मंत्रिमंडळ निर्णयामध्ये माहिती देण्यात आली आहे प्रधानमंत्री किसान सन्माननीतीच्या धरतीवर राज्यात

 नमो शेतकरी महा सन्मान निधी केंद्राच्या सहा हजार रुपयांसोबत राज्याचे सहा हजार रुपये

अतिरिक्त म्हणून राज्य सरकार देणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अतिशय महत्त्वकांक्षी योजना असलेली

 पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणार कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली आहे

यात पीक पीएम किसान पोर्टलवर नोंदणीसाठी कृषी महसूल ग्रामविकास विभागाची कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे

मुख्य सचिव कृषी सहसंचालक जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सायक अशा राज्य हे गाव स्तरावर विविध समित्या या ठिकाणी चालू करण्यात येणार आहेत

 राज्यात नमो शेतकरी महा सन्मानिधी योजना राबवली जाणारे मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक

दोन हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये अशी सहा हजार रुपयांची भर राज्य सरकार जाणार आहे

Vik vima  फक्त 1 या रुपये 12 हजार रुपये अनुदान फ्री नवीन मैत्री मंडळ निर्णय

ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 नमो शेतकरी महासमा निधी पोर्टल विकसित करून त्यांचे पीएम किसान पोर्टलचे एकत्रीकरण केले जाणारे मित्रांनो यामुळे अनेक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणारे पीएम किसान योजनेत सोबतच आता

नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचे सुद्धा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या म्हणजेच

वार्षिक आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना पर चार महिन्यांमध्ये चार हजार रुपये याप्रमाणे दिले जाणारे

वर्षाला राज्य सरकार ६९५८ कोटी रुपये या योजनेसाठी देणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये 100% अनुदानावरती मिळणारे धन्यवाद मित्रांनो

Leave a Comment