नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पिक विमा साठी आपले नोंदणी करण्याकरता एक रुपयात पिक विमा योजना ही योजना राज्य शासनाच्या
माध्यमातून घोषणा करण्यात आली होती याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली होती आणि अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून
आज 23 जून 2023 रोजी याच्या संदर्भातील एक जीआर निर्गमित करून राज्यामध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे
क्या रूपात पिक विमा मंजुरी कधी मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक
मित्रांनो याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता 2023 24 च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये घोषणा केल्याप्रमाणे एक रुपया भरून चा पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे आणि याच्यासाठी रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम या दोन्ही हंगामामध्ये ही योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपया नोंदणी करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे
Pik vima 1 रूपात पिक विमा मंजुरी
जो किमीच्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे पेरणी याच्यामध्ये शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत दिलासा दिला जाणार आहे पिकाच्या हंगामामध्ये हवामानामधील बसून काढणे पऱ्यांच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती गारपीट वादळ चक्रीवादळ कुरुक्षेत्र जन्म होणार
भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड केळ रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारे घर याप्रमाणे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान केले मीटिंग नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे
काढणे पश्चात नुकसान क्लासेस अशा प्रकारचे सर्व बाबीसाठी या पिका योजनेच्या अंतर्गत काँग्रेस असणार आहे खरीप हंगामासाठी दोन टक्के दीड टक्के याप्रमाणे हंगामातील लगदी पिकांसाठी असलेला 5% जाणार आहे
आणि 2023 24 पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेवर पिक विमा पोर्टल वरती आपली नोंदणी करता येणार आहे
याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक विवाह शेतकऱ्याने प्रत्यक्षात भरावायचा विमा हप्ता रक्कम रुपये एक वजा जाता उर्वरित फरकाचे रक्कम हे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनामार्फत वाटप करण्यातानुसार केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टलच्या पोर्टलवरून किंवा csc केंद्रावरून किंवा बँकेच्या माध्यमातून आईचिक स्वरूपामध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत
याच्यामध्येही योजना राबवत असताना 2023 24 ते 2025 26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे
क्या रूपात पिक विमा मंजुरी कधी मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सरासरी नुकसान काढताना बहाद गहू सोयाबीन कापूस पिकांच्या किमान 30 टक्के भागांत तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन व पिक अपनेच्या प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात मिळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल
आणि उर्वरित अनुसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पिक विमा योजना राबवले जात आहे
याच्यामध्ये कुठलेही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही मात्र शेतकऱ्यांना भरावयाचा खारीपासाठीचा दोन टक्के रवी साठी जाते शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा शासन निर्णय घेऊन येते