Gharkul yojna 5 लाख घरकुल 100 दिवसात पूर्ण शासन निर्णय

नमस्कार मित्रांनोGharkul yojna आणि दिलासादायक आनंदाचे अशी अपडेट आहे कारण शासनाने घरकुला संदर्भात एक विक्रमी असा निर्णय घेतलेला आहे तो नेमका निर्णय काय आहे आपण पाहणार आहोत

तर मित्रहो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनातर्फे अमृत महावासी अभियान 2022 23 चा राज्यस्तरीय शुभारंभ पुरस्कार वितरण कार्यक्रम झालेला होता

 या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच विधानसभा अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हे देखील उपस्थित होते

या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहू शकता

              👇👇👇👇👇👇👇

काय आहे शासन निर्णय इथे पाहू शकतात

वर्ष 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे उद्दिष्ट असून अमृत महाअवास योजना 2022 23 अंतर्गत पाच लाख घरे पुढील शंभर दिवसात पूर्ण केली जातील विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून

प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांचा गृहप्रवेश करू मुख्यमंत्री यांचं आश्वासन आहे

अमृत महावास योजनेत मार्च 2023 पर्यंत पाच लाख घरकुले बांधण्यात येतील

बेघर आणि गरजू लोकांव्यतिरिक्त महावश योजनेच्या निकषात न बसणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी

नवीन योजना तयार करून बेगरमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे

 मित्रहो अमृत आवास योजनेच्या अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान

 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केलेली आहे

 शासनाने नेमका काय निर्णय घेतलेला आहे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे

की येत्या मार्च 2023 पर्यंत पाच लाख घरे म्हणजे शंभर दिवसांमध्ये पाच लाख घरे पूर्ण करण्याचा

निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे ज्यांनी घरकुलासाठी अप्लाय केलेला आहे

किंवा घरकुलासाठी आपण जर आपलाय करणार असाल तर आपल्यासाठी ही खूप मोठी दिलास अधिकाशी अपडेट आहेत

 तर मित्रहो घरकुल संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती घरकुला संदर्भात जी काही आणखी नवीन माहिती असेल

Leave a Comment