Crop insurance हे 27 लाख शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार

Crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी शिंदे सरकारने मोठी निर्णय घेतलेला आहे

ते म्हणजे नुस्कान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या दोन दिवसात येणार आहे

मित्रांनो राज्यात सभेच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानी पोटी सुधारित दराने आणि निकषेतील करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याच्या निर्णय मंगळवारी

 मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे Crop insurance

या निर्णयाचा फायदा पंधरा पॉईंट 96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे

याआधी स्वतःच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषा शिवाय 750 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होतीCrop insurance

मात्र त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते

मात्र ठरवलेलं निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरानुसार मदत देण्याचा निर्णय सोमवार पर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे

Crop insurance

,⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 या अगोदर निकषात बसलेल्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना वाढदिवसाच्या दिली जाणार आहे

महसुली मंडळात 24 तासात 65 मिनिटापेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी समजण्यात येते त्यानुसार पंचनामे करण्यात येतात

मात्र अतिवृष्टी न होता ही सततच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊस पडल्याने अतिवृष्टीच्या नकाशात बसत नसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळल्यास

तर मित्रांनो राज्यसभेच्या पावसामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानी

इथे पहा संपूर्ण माहिती

 

पोटी सुधारित दराने आणि निकषित करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे

तर सुधारित मदत ही कशाप्रकारे असणार आहे

 

 

Leave a Comment