Sanjay Gandhi संजय गांधी निराधार योजना मिळणार 30000 रुपये नवीन जीआर पहा

Sanjay Gandhi नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना नवीन जीआर आणि ऑगस्ट 2023 या 1 महिन्यांचे तीन हजार रुपये

अनुदान अर्थात दरमहा पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी 46 कोटी 74 लाख 70 हजार इतकी रक्कम मंजूर करून वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहेSanjay Gandhi

आणि या संदर्भात महत्वपूर्ण असा शासन निर्णय जीआर निर्गमित करण्यात आला आहे

Sanjay Gandhi मित्रांनो या जीआर मध्ये एकूण सहा विभागातील लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे मानधन देण्यासाठी या आलेल्या जीआर मध्ये मंजुरी मिळाली आहे

तर कोणकोणते हे सहा विभाग आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मानधन वाढीव दराने मिळेल की मागील प्रमाणेच मिळेल

तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनाSanjay Gandhi

जिल्हा स्थापना वेतन व वेतन इतर खर्चासाठी 2023 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी काढलेला हा जीआर आहे

जीआर मध्ये शासन निर्णय काय आहेSanjay Gandhi

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पहा सन 2023 24 आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये

117 कोटी 18 लाख 62 हजार रुपये तसेच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य

या योजनेवरील आस्थापनेसाठी 46 कोटी 74 लाख संकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे

तेव्हा हा निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जुलै व ऑगस्ट 2023 या कालावधी करिता वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे

त्याच्यानंतर खाली ते पहा सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरण पत्राप्रमाणे वितरित केलेले

अनुदानाचे वाटप त्यांचे अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांचे आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी

त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाची आवश्यकतेनुसार वाटप करावे आता मित्रांनो हे कोण कोणते सहा विभाग आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

पण कोणत्या जिल्ह्यात ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment