आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो आज आहे 22 ऑगस्ट 2023 मंगळवार आजच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जळगाव इगतपुरीच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे
त्यासोबतच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील येत्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
पंजाब डख लाईव्ह आजचा हवामान अंदाज पहा इथे
यामध्ये पुणे सा तारा पुढच्या भागात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच पालघर महाराष्ट्र तसेच रात्रीला देखील देण्यात आले संभाजी विदर्भाच्या अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाणा नागपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होईल
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
पंजाब डख लाईव्ह पाण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर पंढरपूरच्या भागाला देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो यापुढील हवामानाची