Success-Computers-Madalmohi घर, गाडी, बंगला, लाईफस्टाइल या साऱ्या गोष्टींसाठी पैसे कमावणं ही आज सगळयात मोठी प्रायोरीटी आहे.

Success-Computers-Madalmohi

Success-Computers-Madalmohi : आपल्यापैकी बहुतेक सगळेजण त्यांना जे काही करायचं आहे ते सोडून बाकी सगळं करत असतात.

घर, गाडी, बंगला, लाईफस्टाइल या साऱ्या गोष्टींसाठी पैसे कमावणं ही आज सगळयात मोठी प्रायोरीटी आहे.

Success-Computers-Madalmohi आहे त्या आर्थिक परीस्थितीत खितपत पडायला कुणीही तयार नाही. ‘वर सरकणं’ ही प्रत्येकाची जशी आर्थिक आणि सामाजिक गरज आहे तशीच ती मानसिक गरजही आहे.

त्यामुळे ‘नॉनस्टॉप’ कष्ट हा जगण्याचा भाग झाला आहे. आपण करतोय ते आपल्याला आवडतं किंवा नाही याही पेक्षा त्यातून आपल्याला पैसा किती मिळतो.

आणि सेटलमेन्ट किती लवकर होऊ शकते याचा विचार जो तो करतो.

म्हणून तर लवकर सेटलमेंट होण्यासाठी आपली शैक्षणिक जडणघडण महत्त्वाची आहे.

आणि त्यासाठी तर डिजिटल युगात जगायला शिकविणारा MS-CIT कोर्स आवश्यक आहे.

मग आज आमच्या अधिकृत केंद्रात येऊन MS-CIT कोर्सला प्रवेश घेताय ना..!


तुम्ही जर इंटरनेट घराऐवजी एखाद्या कॅफेत वापरत असाल तर वापर झाल्यानंतर तुम्ही ज्या सर्च इंजिनचा वापर केलेला असेल त्याच्या हिंस्ट्री या भागात जाऊन क्लिअर ऑल केलं पाहिजे.

म्हणजे तुमचा इमेल अकौंटचा पत्ता, पासवर्ड आदी सगळ्या गोष्टी त्या संगणकावरुन कायमच्या पुसल्या जातील.

जेणेकरुन दुसरा कुणीही त्याचा दुरुपयोग करु शकणार नाही.

तुमच्या इमेलमध्ये तुमच्या बँकेच्या एटीएमचा किंवा इंटरनेट बँकींगचा पासवर्ड मागणारा एखादा मेल असेल तर तो थेट डिलिट करा.

आणि त्या मेलबद्दल संबंधीत बँकेकडे तक्रार करा.

कारण कुठलीही बँक कोणत्याही कारणास्तव ग्राहकाकडून पासवर्ड सारख्या वैयक्तिक बाबींची मागणी करु शकत नाही.

आणि हे सर्व शिकण्याकरिता आजच MS-CIT कोर्स जॉईन करा.

Leave a Comment