magel tyala vihir नमस्कार शेतकरी मित्रांनो सिंचन विहीर अनुदान योजना आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना झालेली आहे चार लाख रुपये अनुदान अंतराची आठवण प्रत्येकाला अर्ज करता येणार अशा प्रकारच्या नव्या बदलासह आता ही विहीर अनुदान राज्य शासनातून मागण्यात आले आहे मित्रांनो
magel tyala vihir बदल करण्यात आले होते ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2020 च्या परिपत्रकानुसार गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरीची संख्या निर्धारित करण्यात आलेली होती आणि ज्या गावाची लोकसंख्या जास्त असेल त्या गावाला विहिरी जास्त ज्या गावाची लोकसंख्या कमी असेल त्या गावाला विहिरी कमी अशा प्रकारचे निकष त्याच्यामध्ये बदलण्यात आलेलो परंतु अंत राची किंवा सात चाळीस वर्ष असेल या सर्व आणि अनेक इतर कारणांमुळे या विहिरीचे योजना
प्रभावीपणे राबवल्या जात नव्हत्या बऱ्याच साऱ्या अडचणी याच्यामध्ये होत्या विहिरीचे लक्षण पूर्ण होत नव्हते आजच्या स्थितीमध्ये राज्यामध्ये 3,85,000 पेक्षा जास्त वेरी खोदल्या जाऊ शकतात अशा प्रकारे शासनाचा डेटा देखील समोर आलेला आहे शासनाच्या निदर्शनास आलेले आणि या सर्वांच्या पाठीवरती या महत्वपूर्ण अशा मार्गदर्शक सूचना महत्वपूर्ण असे निर्गमित करण्यात आलेले आहेत
मागेल त्याला विहीर अनुदान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
magel tyala vihir काय योजनेची अंमलबजावणी आता मित्रांनो याच्या संदर्भातील नियोजन विभागाचा चार नंबर 2022 रोजी आपण पाहू शकता सिंचन विहिरीचे काम गतीने पूर्ण करण्यास ज्याच्यामध्ये आपण प्रस्तावनामध्ये पाहू शकता राज्यामध्ये 3,87,500 आहे आणि याच्यामुळे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबा असतील किंवा इतर कुटुंब असतील या सर्वांना या ठिकाणी लखपती करण्याच्या हेतूने समर्थ करण्याचे हे सिंचन विहीर योजना राबवणार अतिशय गरजेचे आहे आणि याच पार्श्वभूमीवरती 17 डिसेंबर 2012 आणि 28 ऑगस्ट 2020 चे दोन्ही जीआर निर्गमित करून आज यार काढण्यात आलेला आहे जीआर आपण पाहू शकता
मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहिरीचे काम करताना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या हेतून नवीन मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात येत आहे याच्यामध्ये पहिले स्वप्न आहे लाभार्थ्याची निवड लाभार्थ्याच्या निवडीसाठी आपण जर पाहिलं तर सिंचन विहिरीचे काम देत असताना
अनुसूचित जातीचे लाभार्थी हे प्राधान्याने पहिले राहते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती निराजी सूचित जमाती विमुक्त जाते दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी स्त्री करता असलेले कुटुंब ज्या कुटुंबामध्ये स्त्रीप्रधान असेल असे स्त्री करतात प्रधान कुटुंब शारीर दस्ते विकलांग असलेल्या व्यक्ती असे कुटुंब ज्या कुटुंबामध्ये दिव्यांग बांधव असतील ते सुधारणांचे लाभार्थी इंद्रा आवास योजनेखालील लाभार्थी याप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे ज्याच्यामध्ये जे शेतकरी असतील असे शेतकरी पर्यंत एक हेक्टर पर्यंत शेती असलेले सर्व प्रकारचे शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी त्याच्यामध्ये दोन हेक्टर पर्यंतचे जमीनदार असणार असलेले अशाप्रकारे ओबीसी ज्या प्रवर्गाचे असतील त्या सर्व
magel tyala vihir ज्या ठिकाणी आपल्या पिण्याचे पाण्याची विहीर आहे अशा विहिरीपासून 500 मीटरच्या अंतरापर्यंत विहीर होता येणार नाही परंतु दोन सिंचन विहिरीमधील दीडशे मीटरची आठ ही पुढे लाभार्थ्यांना रद्द करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराचे 800 तसेच अनुसूचित जाते अनुसूचित जमाती द्यावी अशी खाली कुटुंब यांच्या करता लागू करणे येणार नाही याचप्रमाणे मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतरापरंतु त्याची एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे एक एकर पेक्षा जास्त असावा जर एखाद्या शेतकऱ्याचे वीस गुंड दुसऱ्या शेतकऱ्याचे वीस गुंड असेल तर असे दोन शेतकरी एकत्रितपणे सामुदायिक होईल येऊ शकतात
ज्या लाभार्थ्याचा विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो लाभार्थी जॉब कार्डधारक असला पाहिजे महत्त्वाचे आहे आपल्याला कागदपत्र सादर करताना जॉब कार्ड सादर करावे लागेल याच्याच प्रमाणे विहिरीसाठी अर्ज कसा करायचा आणि त्याच्यावरील कार्यपद्धती याच्यासाठी इच्छुक लाभार्थ्याने अर्ज करायचे अर्जाचे दोन नमुने आहेत
magel tyala vihir
मागेल त्याला वेळ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
ते दोन्ही नमुने तुम्हाला मध्देण्यात तुम्हाला भरायचे पहिला नमुना आहे प्रपत्र सिंचन विहीर मंजूर करण्यासाठीचा अर्ज नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता याचबरोबर दुसरा अर्ज आपण सहमती देणार आहेत या सर्व सहमती देऊन त्या ठिकाणी लाभार्थ्याला शेतकऱ्यांनी करायचे हे दोन्ही अर्ज तुम्हाला बघायचेत आणि हा अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीत टाकायचे ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आ