Sheli palan Yojana 30 शेळी पालन योजना ऑनलाईन अर्ज सुरू

केंद्र शासनाच्या पहिल्या तर शेळीपालन मेंढी पालन किंवा मुरघास निर्मिती असे वेगवेगळ्या बाबी राबवले जातात आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन बाबी आहेत

त्या म्हणजे शेळी आणि मेंढ पालन या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वैयक्तिक अर्जदार मग तो शेतकरी असेल तरुण असेल नवोद्योजक असेल हा वैयक्तिक लाभार्थी याच्या अंतर्गत अर्ज करू शकतो बचत गट जे त्याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत अर्ज करू शकतात👇👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 कंपन्या या सर्व यांच्या अंतर्गत अर्ज करू शकतात आणि याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे पालनासाठी हा अर्ज केला जाऊ शकतो त्याच्या प्रमाणामध्ये ते त्यांना अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये पण जर पाहिलं तर दहा लाख वीस खर्च निश्चित केला जातो याच्यामध्ये