Karj mafi Yojana शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी 15 ऑगस्ट पर्यंत

Karj mafi Yojana नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे स्वतः कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिलेली आहे

शेतकरी मित्रांनो महात्मा फुले शेतकरी सन्मान निधी योजना Karj mafi Yojana

आणि छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेत पात्र असतील त्या शेतकऱ्यांचं म्हणजे या अगोदर या योजनेचा कर्जमाफी झालेल्या त्यातील काही राहिलेले शेतकरी असतील तर त्यांची कर्जमाफी होणार आहेत

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

इथे क्लिक करून पहा यादी

 आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफी तर होणारच आहे Karj mafi Yojana

त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये जे नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्यांना देखील 50 हजार रुपये 15 ऑगस्ट पर्यंत मिळणार आहेत Karj mafi Yojana

अशी गवई राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना दिलेली आहेत मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल

Leave a Comment