Ration Free आज पासून एक वर्ष मोफत राशन मिळणार

पण तुम्हाला एक वर्ष फ्री रेशन दिले जाणार आहे

 या संदर्भात डिटेल्स माहिती जो परिपत्रक केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे

 या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

सरकार एक जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेचा प्रारंभ करणार आहे

 अशी माहिती देण्यात आलेली आहे

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी अन्नधान्याची शून्य किंमत दर्शवणारी सुधारित अनुसूची एकची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे

Ration Free  आज पासून एक वर्ष मोफत राशन मिळणार

रेशन फ्री मध्ये कसा मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो या अधिवेशनाच्या माध्यमातून भारतीय अन्न महामंडळाचे महाव्यवस्थापक पहिल्या आठवड्यात दररोज तीन शिट्ट्या वाटप दुकानात भेट देऊन आढावा घेऊन अहवाल देतील अशी सुद्धा माहिती दिल्या जात आहेत

यामध्ये 2020 अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे

यामध्ये घरी बसेल दुर्बल घटकातील लोकांच्या अन्नधान्याची सुलभता ही फायदेशीर दर आणि उपलब्धतेच्या बाबतीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या तरतुदीत मजबूत करण्यातही योजना सुरू आहे

Ration Free आज पासून एक वर्ष मोफत राशन मिळणार

 याची जो प्रारंभ आहे एक जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे

 सुरु जे करण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णयानुसार नवीन योजना 2020 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत जाण्यापूर्वी अशी माहिती देण्यात आलेली आहे

 केंद्र सरकारची देशातील लोकांपर्यंत सामाजिक आणि कायदेशीर बांधिलकी आहे अशी सुद्धा देण्यात आलेली आहे

 ती वचनबत्ता पूर्ण करण्यासाठी सर्वात दुर्बल म्हणजेच 67% लोकसंख्या साठी याचा फायदा होणारे

एक राष्ट्र एक किंमत एक रेशन हे स्वप्न करण्यासाठी नवीन केंद्र क्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

 मित्रांनो यामध्ये व्यक्तींना पुढील एका वर्षासाठी देशभरातील पाच पॉईंट 33 लाख रास्त भाव दुकानाच्या विद्युत नेटवर्काच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवले जाणारे

यामध्ये गोरगरिबांना नक्की फायदा होणारे या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यासाठी अन्न महामंडळा अन्नविषयक अनुदान आणि व राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत खरेदी वाटप आणि मोफत

 अन्नधान्य वितरण करणाऱ्या संबंधित विक्री केंद्रित खरेदीच्या राजासाठी अन्नदान ही सुरू करण्यात आलेली आहे

 मित्रांनो 2023 साठी अतिशय महत्त्वपूर्ण हे निर्णय असणारे अनेक गोरगरीब लाभार्थ्यांचा फायदा होणारे जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा भर आता

 केंद्र शासनावरती हे अन्न सुरक्षा

कायद्याअंतर्गत पडणारे आणि मित्रांनो हे जे अन्नधान्य

मोफत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे यासाठी फायदा तर नक्की होणारच आहे

परंतु केंद्रावर सुद्धा भर पडणारे आता याचा जो प्रारंभ आहे

 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी अन्नधान्याची शून्य किंमत दर्शवणारी सुधारित अनुसूची एक जी अधिसूचना 31 12 2022 रोजी जारी करण्यात आलेली आहे

 आणि ही जी अधिसूचना आहे सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आलेला आहे

आता तुमच्या कुठे धारकाकडे तहसीलदार च्या माध्यमातून जवळपास लवकरात लवकर येणार आहे

 मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे धान्य अगदी मोफत दिले जाणार आहे

केंद्र शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय होता धन्यवाद

Leave a Comment