येण्याची जर प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे
घरकुल साठी जे लाभार्थी पातळ असणारे अशा पात्र लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे
या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यातील लाभार्थी घरकुल साठी पात्र असणार आहेत
अशा पातळ लाभार्थ्यांचे नावे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहेत
मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तर या शासन निर्णयामध्ये तुमचं नाव असेल नाव नक्की पहा येथे क्लिक करून
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
स्पष्टपणे जी माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे प्रवर्गातील घटकासाठी यशवंतराव चव्हाण
मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक व शासन शुद्धिपत्रक संदर्भ क्रमांक दोन ते चार मधील तरतुदीनुसार
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती जालना यांच्या अध्यक्षतेखाली
दिनांक 19 4 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासकीय
मंजुरी दिलेल्या जालना जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची अंतिम केलेल्या प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाचच्या पदराने शासनास प्राप्त झाला आहे
मित्रांनो सन 2023 24 या वर्षात जालना जिल्ह्यातील 2165 वैद्य घरकुल पात्र लाभार्थ्या करिता या ठिकाणी निधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली आहे
ही निधी प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये याप्रमाणे आहे
25 कोटी 98 लाख एवढी निधी या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांसाठी देण्यात आली आहे