Railway jobs vacancy : उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3,051 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 11 डिसेंबर 2023 पासून ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
👉 मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
👇👇👇👇👇👇