Land Records 1956 : जमिनीच्या नोंदी 1956 जप्त केलेली जमीन मूळ मालकाला परत केली जाईल सरकारचा नवीन GR पहा

land record update 2024 :-1956 पासूनची जमीन जप्त केली जाईल, मलकाला सरकारचा नवीन GR पहा 

नमस्कार मित्रांनो शासनाचा नवीन निर्णय जाहीर झालेला आहे की 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार आहेत आणि त्या परत त्यांच्या मूल मालकाला वापस मिळणार आहेत या संदर्भात सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे..

मित्रांनो, आपण अनेकदा जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, परंतु जमीन महसूल कायद्यातील अनेक कलमांची माहिती नसल्यामुळे भविष्यात आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

 अशा जमीन खरेदी-विक्रीच्या पद्धतींमुळे 1956 पासून एकाच जिल्ह्यात असे जमिनीचे व्यवहार सुरू आहेत.

 जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जमीन रद्द केल्यानंतर मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जारी केले आहेत. जमीन अभिलेख अद्यतन 2024

👇👇👇👇👇

 शासन निर्णयाचा जीआर येथे क्लिक करू हा..

 

Leave a Comment