Pik Vima List 2023 Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यात यावर्षी पाऊस न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या दुष्काळी परिस्थितीमुळे पैसे जमा होणार आहेत. मंडलाना पिक विमा साठी. 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे, तर पहा कोणते जिल्हे आणि सविस्तर माहिती.
पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र :
महाराष्ट्र राज्यातील सुमारे 65 ते 70 टक्के उत्पादन हे शेतीचे आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हाच राज्याच्या उत्पादनाचा मुख्य स्त्रोत आहे. यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. राज्य.हवामान विभागाचा अहवाल समोर आला आहे.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
पुणे हवामानशास्त्र विभागाच्या हवामान तज्ज्ञ डॉ. सखा सानप यांनी सांगितले की, राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. कोकण, ठाणे आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भाग वगळता पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत पर्जन्यमान कमालीचे कमी आहे.टंचाई किती प्रमाणात आहे याची माहिती देण्यात आली आहे.कोणते १३ जिल्हे दुष्काळाच्या झळा बसणार आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Electric Scooter एका चार्जमध्ये 160 KM मायलेज, किंमत फक्त 10 हजार रुपये*
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
Pik vima yadi 2023 :- पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 18,900 रुपये , गावानुसार यादी पहा*
👇👇👇👇👇👇👇👇