Pik vima

राज्यातील खालील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम दिली जाणार आहे.

 

अहमदनगर

छत्रपती संभाजीनगर

जालना

बीड

धाराशिव

सोलापूर

सांगली

सातारा

परभणी

हिंगोली

वाशीम

अकोला

अमरावती

Pik Vima Yojana Maharashtra 2023 पात्रता :