Pick vima सरसकट पिक विमा जाहीर उद्यापासून शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार

नमस्कार शेतकरी बांधवांना 2023 मधील 25% अग्रीम पिक विमा मिळवण्यासाठी सोमवारी बैठक धाराशिव जिल्ह्यातील मागील

21 दिवसात अधिकार भागात पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकाच्या उत्पन्न कथेवर मोठे विपरीत परिणाम झाला आहे

तीन आठवड्याचा खंड व नजर अंदाजाने 50 टक्के 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्नात घट याचा विचार करून

प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत योग्य तरुण त्रुटीच्या अनुषंगाने

पीक विम्याची 25 टक्के आगरीब रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू

करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिले आहे

,⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

जिल्ह्यानुसार यादी पाण्यासाठी इथे क्लिक करा

 त्या अनुषंगाने सोमवारी म्हणजेच उद्या दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दीड वाजता जिल्हा तक्रार निवारण समिती बैठक आयोजित करण्यात आली आहे

खरीप 2021 व 2022 मध्ये याप्रमाणे पंचवीस टक्के अग्रीम रक्कम मिळून घेण्याचा आपण यशस्वी झालो होतो त्याच धर्तीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे

⤵️⤵️🥳🥳⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 पावसामुळे तीन आठवडे होऊन अधिक खंड पडून 50 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान दिसून येत असेल तर 25% अग्रीमेची योजनेत आहेत

जिल्ह्यातील अनेक भागात हा खंड झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या सामाजिक चर्चित करून त्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याबाबत विमा कंपनीला आदेश देण्याची सूचना केली आहे

पावसाळ्यातील खंडांमुळे पिकाची परिस्थिती बिकट होत असून शेतकरी चिंत दूर होत आहेत

त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी 25% अग्रीमेची मागणी करण्यात आली

Leave a Comment