7th pay commission सरकारी कर्मचाऱ्यांना पगार किती वाढला पहा

आणि त्यापूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर दिली आहे

चार टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळांना घेतलाय त्यामुळे

आधी 34 टक्के असलेला भत्ता 38 टक्के होणारे तर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची मर्यादा सात हजारांवरून थेट 18000 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढ आहे आम्हाला त्याचा काय असा जर वाटत असेल

तर हे समजून घ्या की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचे पडसाद इतर

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ इथे पहा

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

इथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या आचार्य देणाऱ्या संस्थांमध्ये तसाच राज्य सरकारच्या कंपन्यांमध्ये उंटात असतात

आणि काही प्रमाणात खाजगी कंपन्यांवरही त्याचा परिणाम थेट फायदा 48 लाख सरकारी कर्मचारी आणि जवळजवळ 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणारे सप्टेंबर 2023 पासून ही पगार वाढ लागू होईल

आणि महत्त्वाचं म्हणजे ही पगार पूर्व लक्ष प्रभावाने म्हणजे जून 2023 पासून मिळणारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ कशी आणि किती होणारे

हे सगळे सविस्तर बघण्यापूर्वी आधी सातवा वेतन आयोग काय आहे हे थोडसं बघूया.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते आणि इतर आर्थिक फायदे काय आणि किती असावेत हे ठरवणं तसेच वेळोवेळी महागाई दर

आणि जीवनशैलीतल्या बदलानुसार त्यात बदल किंवा वाढ सुचवणं हे महत्त्वाचे काम वेतन आयोग करत असतो

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत सात वेतन आयोगांची स्थापना झाली आहे

सध्याचा सातवा वेतन आयोग अध्यक्ष ए के माथुर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे

 

Leave a Comment