असतील त्यानंतर कॅन्टीन रेस्टॉरंट रोपवाटिका सायबर कॅफे केअर सेंटर लॉन्ड्री ड्राय क्लीनिंग मोबाईल दुरुस्ती झेरॉक्स सेंटर टीव्ही दुरुस्ती टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम सलून कृषी सेवा केंद्र शिलाई मशीन टायपिंग सेंटर इलेक्ट्रॉनिक दुकान यापेक्षा व इतर कोणतेही तुम्ही जर काही व्यवसाय करणार असेल
तर त्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकते आत्ताच आपण कोणकोणत्या व्यवसायासाठी लोन मिळतं हे बघितलं मग तुम्हाला विचारायला असेल की एवढ्या सगळ्या व्यवसायांसाठी लोन जर आपल्या नेमकी देणार असेल तर किती लोन देणार आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
या योजनेअंतर्गत तुम्हाला किती लोन मिळते ते बघा या योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे
यासाठी व्याज देखील कमी आहे त्यासाठी तुम्हाला लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेतून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो शेवटी हे व्याजदर बदलू शकते
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा