Maratha समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये वर्षाला

Maratha नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्याला सामाजिक न्याय विभागाच्या विकासानुसार वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय चंद्रकांत पाटील यांनीही माहिती दिली

  Maratha मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मुलांचा नियोजन करण्याच्या सूचना केल्यास शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या

अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली अत्यंत महत्त्वाची बातमी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी

Maratha  मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार वर्षाला आता 60 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Maratha   मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना वर्षाला साठ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाईल सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर मुलांचं वसतिगृह लवकरच तयार केले

Leave a Comment