50 Hajar Aundan नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट आहे 15 ऑगस्ट च्या आज
शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपये प्रोस्थान अनुदान जमा होणार आहे50 Hajar Aundan
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे ते आपकी पूर्ण अपडेट दिलेली आहे ते आपण पाहूया तर नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेता खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री50 Hajar Aundan
धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद मध्ये दिलेले आहेत50 Hajar Aundan
अद्याप ज्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पुरस्कार अनुदान मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे
तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषी योजनांचा आढावा घेताना आश्वासने दिली50 Hajar Aundan यासाठी पुरवणी मागण्यात आवश्यक तरतूद करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आता या निर्णयामुळे स्वातंत्र्य दिनापूर्वी शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे
आत्याच्या शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण केलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता