शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा होणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अजित पवारांनी मोठी योजना आणली आहे ती म्हणजे नुस्कान झालेले शेतकऱ्यांना दहा हजार अनुदान मिळणार आहे

शक्ती आणि तसेच नागरिकांचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहेत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि तसेच नागरिकांना तातडीने

10 हजारांची मदत करणार असल्याची घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषद मध्ये केले

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

इथे पहा शासन निर्णय

तर जुलै 23 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

 यवतमाळ बुलढाणा वाशिम मध्ये मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणाहून 110 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला नाही मदत केली पाण्याची पातळी वाढल्याने अनेक रस्ते बंद झाले

 अशा ठिकाणी बचा कार्य करण्यात आले याचे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे

पूर्णा नदीला आलेल्या पोरांमुळे २० ते २५ जणांनी ठिकाणी अडकले होते त्यांना बार काढण्यात आले आहे

यासाठी एनडीआरएफ इंडिया मदत घेण्यात आली आहे

 उद्या भागात पुरामुळे मृत्यू झाले आहेत त्या येथे मृतांच्या नातिक भागांना कार्यवाहकांना तातडीने चार लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत

 त्याची घरे पाण्याखाली गेली आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात सरकार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर राज्य प्रशासन पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा दावा

अजित पवार यांनी केला आणि पूरग्रस्त भाग भागास स्वतः धान्य दुकानातून धान्य पुरवठा सुरू

करण्याच्या आधी देण्यात भागात रोगाचा प्रभाव प्रभाव रोखण्यासाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छता

Leave a Comment