पीएम किसान लाभार्थी स्थिती 2024: भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेतकऱ्यांवर अवलंबून आहे आणि ग्रामीण भागात राहणारे शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी भारत सरकारने “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे.
💥👇👇👇💥
गावानुसार लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी
👇👇👇👇👇