नमस्कार शेतकरी मित्रांनोZilha Parishad Scheme जिल्हा परिषद कृषी विभाग अंतर्गत या वस्तूंच्या खरेदी वरती 90% अनुदान हे मिळणार आहेत आता आपण पाहूयात कोणत्या कोणत्या वस्तू आहेतZilha Parishad Scheme
ते आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वप्रथम म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी विभाग जिल्हा परिषदचे पण 2023 24 मधून शेतकरी योजना सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावरती अन्नधान्य स्वच्छ करण्याकरता स्पायलंड सेपरेटर हे मिळणार आहे त्यानंतर दुसरे जे वस्तू आहे
ते पाईप आहेत त्यानंतर बॅटरी ऑपरेटर त्यानंतर प्लास्टिक ताडपत्री या
सर्व शेतकरी उपयोगी वस्तूंवरती 90 टक्के अनुदानावरती शेतकरी बांधवांकडून जिल्हा परिषद मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा