Z p Yojana महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींसाठी मोफत संगणक योजना सुरू केली आहे
तर त्याच बद्दल आपण संपूर्ण माहिती आपण या पाहणार आहोत या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण पण दिले जाणार आहे
मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाचा लाभाच्या योजना लाभाच्या योजना राबवून त्याचे राहणीमान व जीवनमान उंचावणे स्वरूप आहे त्यानंतर बघा Z p Yojana
मित्रांनो आपण संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती कळेल की अर्ज कुठे करायचा आहे
कशा पद्धतीने भेटणार आहे यासाठी काय काय कागदपत्र लागतात त्यांना विद्यार्थ्यांना खरेदी करायचा असेल तर तो अगदी मोफत आणि विनामूल्य तुम्हाला भेटणार आहेत त्यासोबतच तुम्हाला नाव आहे
त्यानंतर बघा मित्रांनो यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील आणि विद्यार्थ्यांना
डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असा शासनाने केलेला आहे
अशा पद्धतीचे मित्रांनो काही उद्दिष्टे होती आपण योजनेचे निकष आणि पात्रता काय आहे
त्याच्या अटी व शर्ती पाहूयात लाभार्थी हा मागासवर्गीय असावा म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असावा असल्याबाबत व लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 35000 च्या आत मध्ये असलेल्या बाबतचा दाखला सन 2015 16 चा तू दाखला असतो तो दाखला तुम्हाला घ्यायचा आहे
त्यानंतर बघा लाभ धारकांच्या कुटुंबातील कोणी कोणतीही कोणीही शासन शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला जो ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवक सेवकाकडून तुमच्या घरातील कोणीही शासकीय सेवेत नाही याबाबतचा दाखला घ्यायचा आहे
त्यानंतर लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थ्यांचा स्वतःचा घराचा नमुना नंबर आठ चा उतारा असतो
तो उतारा किंवा जर का जागा लाभार्थी जो जर का भाड्याच्या खोलीत राहत असेल भाड्याच्या घरात राहत असेल तर त्या मालकाचा करारनामा जोडणे आवश्यक असते
त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थी बारावी पास असल्याचे व एम एस सी आय टी सर्टिफिकेट जास्त जे कॉम्प्युटरचे कोर्स असतो प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतं त्यानंतर मित्रांनो बघा आता आपण आवश्यक जी कागदपत्रे आहेत जोडायला लागणार आहेत