Well subsidy शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये तुम्हाला विहीर खोदायचे असेल तर आता या विहिरीसाठी अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर विहीर खोदली गेली तर एक सिंचनाचा घटक तुमच्या शेतामध्ये उपलब्ध होईल.तुमच्या शेताला पाणी मिळेल आणि या पाण्यामुळे तुमच्या शेतीतून निघणारा जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने घेता येईल.