Voter ID Card Online Download मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचे मतदार कार्ड दोन मिनिटांमध्ये

Voter ID Card Online Download: भारत हा 130 कोटी जनतेचा देश आहे. येथे मतदानाचा हक्क महत्त्वाचा समजला जातो. कारण त्यानुसारच देशाते राजकारण आणि सरकार चालत असते. भारतात लोकशाही पद्धती असून. भारताने 1950 रोजी संविधानानुसार कामकाज करण्याचे स्वीकारले आहे. भारतीय संविधानानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक कागदपत्रं आहे, मतदान कार्ड हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड कार्ड Elector Photo identity card असेही म्हटले जाते.

मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचे मतदार कार्ड

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा ऑनलाईन काढा 

आता सर्व भारतामध्ये डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरु आहे. त्यामुले आता सर्व ओळखपत्रे म्हणजे मतदार ओळखपत्रे, आधारकार्ड आता संगणक आणि मोबाईल उपकरणांवर डाउनलोड करणं सोपं झालं आहे.

 

निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींच्या मते, डिजिटल लॉकरसारख्या उपकरणांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक फोटो आता सुरक्षित ठेवता येतात.

SBI mudra lone मुद्रा लोन येथे मिळणार 5 मिनिटात 50 हजार रुपये लोन

याव्यतिरिक्त, ते PDF स्वरूपात दिले जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या डिजिटल आवृत्त्या उपलब्ध आहेत. आता डिजिटल स्वरूपात मतदार कार्डही उपलब्ध करून दिलं गेलं आहे.

 

हा मोबाईल मतदार कार्ड डाउनलोड पर्याय दोन टप्प्यात उपलब्ध होणार आहे. 25 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात फक्त नवीन मतदारांनाच हे डिजिटल मतदार कार्ड मिळू शकणार आहे.

1 एप्रिल पासून या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, आता नाही मिळणार मोफत अन्नधान्य Rations Card Ban

मात्र यासाठी निवडणूक आयोगाकडे त्याचा मोबाईल क्रमांक फाइलवर असणे आवश्यक आहे.

Leave a Comment