Voter ID Card Download Online : नमस्कार मित्रांनो अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका होणार असून, निवडणुकीत आपले मतदार ओळखपत्र आवश्यक मानले जात आहे. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्ही मतदानही करू शकत नाही.
Voter ID Download Process: दरमहिन्याला देशातील कोणत्यातरी भागात निवडणूक पार पडत असतेच. लवकरच महाराष्ट्रात देखील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे. वोटर आयडी कार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणूनही करू शकता.
👉डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈
तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्यास तुम्ही त्वरित बनवू शकता. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असल्यास अथवा सापडत नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या सहज ओळखपत्र डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.
Voter id card Online download : देशात आणि राज्यात निडवणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी मतदान कार्ड सर्वात महत्वाचे दस्तावेज आहे. मतदान कार्ड केवळ मत देण्यासाठीच नाही तर रहिवासी पुरावा (e-EPIC card) म्हणून देखील वापरले जाते. व्होटर आयडी हरवलं तर अनेक टेन्शन घेतात. मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण गेल्या वर्षी 25 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिनचा (National Voter’s Day 2022) निमित्ताने निवडणूक आयोगाने डिजिटल व्होटर आयडी कार्ड (Digital Voter ID) किंवा इलेक्टोरल व्होटर आयडीची (Electoral Voter ID) घोषणा केली होती. जे तुम्ही घरबसल्या डाउनलोड करू शकता. डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करायचे हे जाणून घे
ऊया…