Viral Video | माकडाने चक्क किंग कोब्रासोबत घेतला पंगा माकडाचा आणि सापाचा हा व्हायरल व्हिडिओ पहा

Viral Video किंग कोब्रा हा अत्यंत विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. एका दंशात तो समोरच्या प्राण्याला गार करू शकतो इतकं घातक विष त्याच्या जवळ आहे. त्यामुळे जंगलातील मोठे शिकारी सुद्धा किंग कोब्रापासून चार हात लांब राहाणच पसंत करतात. उगाच त्याच्या वाट्याला जात नाहीत. Viral Video पण एका माकडानं मात्र या सापाशी पंगा घेतला. कोब्रा … Continue reading Viral Video | माकडाने चक्क किंग कोब्रासोबत घेतला पंगा माकडाचा आणि सापाचा हा व्हायरल व्हिडिओ पहा