Villagewise Voter List नमस्कार मित्रांनो राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता मतदार
Villagewise Voter List : नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो काही दिवसातच इलेक्शन होणार आहेत आणि तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकतात तेही एका मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं मतदार यादी मध्ये नाव कसं चेक करायचं हे पाहणारे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शाळेवरती पहिल्यांदा आला असेल तर त्यांना सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया
Voter ID Card Online Download मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचे मतदार कार्ड दोन मिनिटांमध्ये
मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात
सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार ; डी.ए वाढीनंतर आता या 06 भत्यांमध्ये होणार वाढ
मतदान यादीमध्ये शोधायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करायचा आहे आणि या प्लेस्टोर वरती तुम्हाला एप्लीकेशन सर्च करायचंय वॉटर हेल्पलाइन वोटर हेल्पलाइन नावाचा एप्लीकेशन तुम्हाला इंस्टॉल करायचंय हे इंस्टॉल केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे आपल्याला अकाऊंट असेल तर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता जर या ॲप वरती तुमचा अकाउंट नसेल तर अकाउंट उघड आहे न्यू युजर चा ऑप्शन तुम्हाला दिसेल या न्यू युझर या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट उघडायचे ज्यामध्ये मोबाईल नंबर ओटीपी वगैरे टाकून नाव वगैरे टाकून तुम्ही तुमचा अकाउंट उघडू शकता
तुम्ही यामध्ये अकाउंट उघडलेला आहे असं समजतो अकाउंट उघडल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकून वरती क्लिक करायचा आहे मोबाईलवर आलेला आहे तर मी ते लॉगिन करून घेतो लॉगिन केल्यानंतर अशा तुम्हाला दिसेल आता वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये सर्च युवर नेम इन इलेक्ट्रॉन रोल या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे नाव सर्च करण्यासाठी चार ऑप्शन दिसतील
पहिला आहे