Vihir Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे म्हणजे विहीर अनुदान योजना विहीर घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार चार लाख रुपये पर्यंत अनुदान
कुटुंब लग्न करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी एक नवीन जीआर जारी केलेला आहेVihir Yojana
Vihir Yojana लाभार्थी या योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️Vihir Yojana
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Vihir Yojana त्यासाठी पूर्ण पात्रता निकष अर्ज करण्याच्या पद्धती या सर्व बाबींची माहिती दिलेली आहे
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्य योजनेत योजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविले आहे
भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख 87 हजार 500 विहिरींची खोदण्याची क्षमता शासनाची आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मनरेगा अंतर्गत विहिरी लवकरच खोदल्या केल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याच्या किफायतशील वापर ठिबक तुषार सिंचन लावून केला
तर मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्र्य कमी करण्याबाबत केरळच्या बरोबरी कडे वाटचाल करेल म्हणजेच तुम्हाला विहीर मिळाल्यानंतर तुम्ही ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन साठी हे आपल्या करू शकतात