Vidyadhan नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक राज्य शासनाने योजना काढलेली आहे ती म्हणजे दहावी पास बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार 20000 रुपये इथे पहा शासन निर्णय
2022 मध्ये जे विद्यार्थी दहावी पास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी विद्याधन फाउंडेशन मात्र इन्फोसिस कंपनीची जी काही त्यांच्यातर्फे विद्याधन फाउंडेशन चालवलं जातं त्या विद्याधन फाउंडेशन मार्फत महाराष्ट्रातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी अकरावी आणि बारावी या वर्षासाठी दहा हजार रुपये हजार रुपये शिष्यवृत्ती देणे देणार आहेतVidyadhan
त्यासाठी कोण अर्ज करू शकते निवड प्रक्रिया काय असेल
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर महत्त्वाच्या तारखा काय आहे ते त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आपल्याला कोणकोणती लागतात याची सर्व माहिती आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन पैसे आपण या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणार याची एक्झिट प्रोसेस आपण पाहणार आहोत मित्रांनो