VIDEO व्हिडिओ: शेतकऱ्याच्या पोराचा जुगाड कमाल! शेणापासून वीज, पंखा यासह विविध वस्तू चार्ज करण्यासाठी तरुणाचा जुगाड

शेणापासून तयार केली वीज

VIDEO: कमाल! शेणापासून तयार केली वीज, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी तरुणाचा जुगाड

Viral video: फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी तरुणाचा जुगाड

Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते.भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय.

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

Leave a Comment