Tractor Yojana ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 सुरू झाली

1 .ट्रॅक्टर अनुदान योजना2023 24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे,

 आणि याच्यासाठी 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले

संदर्भातील 2023 रो जी काम केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र अनुदानावरती दिली जातात

 मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिक करण्याकडे असलेला कल याचबरोबर भारतीय अंतरावरची मागणी या केंद्र पुरस्कृत कृषी

यांत्रिकीकरण योजनेमध्ये पूर्ण साठी या माध्यमातून शंभर टक्के निधी हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार योजना राबवली जाते आणि

2. मित्रांनो याच योजने करता 2023 24 व्या वर्षांमध्ये 300 कोटी करण्यात आलेली आहे,

ट्रॅक्टर अनुदान किती मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याच्यापैकी 70 टक्के निधीच्या मर्यादेमध्ये 210 कोटी रुपयांचे निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे

 याचबरोबर या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी आयुक्त कृषी यांना व्यतिरिक्त करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे

3 .या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अलबत्या मी येणार आहे,

 शेतकरी यांच्यासाठी किमती किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल आणि इतर

4. शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे

ट्रॅक्टर अनुदान किती मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याच्यासाठी 12 सप ्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचा वितरण केलं जाईल

 पेरणी योजना पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवले जाते शेतकऱ्या ला मार्च करा वा लागणारे पात्र झालेल्या

 शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे

Leave a Comment