Sukanya Yojana 2023 जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होणार

 

Sukanya Yojana 2023 जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होणार

सरकारचा मोठा निर्णय एक एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणारे एक लाख रुपये जमा तर मित्रांनो शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे आणि तुमच्या घरी पण एक एप्रिल 2016 नंतर जन्मलेली मुलगी असेल तर तू तिच्या खात्यावर पण एक लाख रुपये जमा होणार आहे

आपल्याला जवळच्या ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात आपल्याला जाऊन अर्ज करायचा आहे

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पूर्ण माहिती मिळणार आहे जेणेकरून या योजनेला तुम्हाला आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करण्याची महत्त्वाची प्रोसेस आहे तर तुम्ही करून अर्ज कसा करायचा आहे याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे

तर मित्रांनो मुलीच्या अर्जदार मुलीच्या वडिलांची जन्मानंतर आपल्याला जवळच्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेकडे मुलीच्या नावाची नोंदणी नोंद केली असणे खूप महत्त्वाचा आहे

आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो तर तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत व नगरपालिका महानगरपालिका कडे तुमच्या मुलीची नोंदणी करणे यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे

 आईचे किंवा मुलीचे बँक खाते पाचणे गरजेचे आहे

 आपल्याला घरातील मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे आपला पत्ता पुरावा असणे गरजेचे आहे

आपले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे पासवर्ड फोटो सुद्धा आपल्याला तिथे लागणार आहेत

ते सर्व सर्वात म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे

तर मित्रांनो तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे

Leave a Comment