Sukanya samriddhi yojnaon सुकन्या समृद्धी योजना 2023

मोदी सरकारने तुमच्यासाठी मोठी योजना ती म्हणजे

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची समर्थित बचत योजना आहे म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट ची स्कीम आहे

 ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे

ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि विवाह करण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील त्या मुलींचे उच्च शिक्षण आणि मुलीच्या आयुष्यातील आणि बालकांचे आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण म्हणजे त्या मुलीचा विवाह तर या दोन्ही गोष्टींसाठी कशाप्रकारे नेते उभारता येईल

 बालकांना त्या पैशाची कशाप्रकारे बचत होईल आणि या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये कशाप्रकारे आपण ते पैसे बचत करून त्याचा पण वापर करू शकतो

यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे

या योजनेसाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता आपण बघूया सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात नेमकी कशी झाली तर

 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाव बेटी पढाव या 

मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 10% आहे

 जो की खूप चांगला व्याजदर आहे इतर स्कीम पेक्षा हा खूप चांगला व्याजदर आहे तर आता आपण जाणून घेऊया

की या योजनेसाठी नेमकी पात्रता काय असणार आहे

या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी एक क्लिक करा

ते कायदेशीर पालक म्हणजेच आय किंवा वडील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात

 म्हणजेच काय तर आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकतात

एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे

एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल कमीत कमी 250 रुपये भरून खाते उघडता येईल

अडीच रुपये भरायचे आणि तुम्ही खाते उघडायचे त्यानंतरच आहे खाते सुरू करताना

मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त नसावे हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे

इथे बघा या वर्षापेक्षा कमी असायला हवे नाहीतर तुम्हाला योजनेसाठी खाते उघडता येणार आता आपण बघूया की या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे

Leave a Comment