Skip to content
येथे पहा संपूर्ण कागदपत्र
👇
जन्माचा दाखला हा खूप महत्त्वाचा आणि पहिलं महत्त्वाचं कागदपत्र आहे मुलीच्या जन्माचा दाखला मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. पुढचं आहे
मुलीचे आधार कार्ड असेल तर नसेल तर काही हरकत नाही त्यानंतरच आहे मुलीच्या आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड या दोघांपैकी कोणाचेही एकाचे आधार कार्ड असेल तर चालेल त्यानंतरचा आहे
पॅन कार्ड पॅन कार्ड असल्यास असेल तर जोडायचे नाही तर काही हरकत नाही. त्यानंतर पुढचं आहे
तीन पासपोर्ट साईज फोटो मुलीचे सुद्धा तीन आणि आई-वडिलांचे सुद्धा तीन-तीन फोटो लागतील त्यानंतरच आहे नवीन खाते उघडायचा अर्ज हे सगळे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे
तर आता आपण जाणून घेणार आहोत की महिना एक हजार रुपये भरून पाच लाख रुपये परतावा कशाप्रकारे आपण इथे मिळवू शकतो