Sukanya samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना नेमकी काय आहे अर्ज कसा करायचा आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत
Sukanya samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजना आहे मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिला यावेळी भारता चा नालंकारक आहे याशिवाय खात फक्त मुलीच्या नावाने उघडला जाऊ शकतो खातेदारांना नियमितपणे या योजनेत पैसे भरल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर 71 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते कशी ते पाहूयात जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये न चुकता भरलेत तर मॅच्युरिटी वेळी जवळपास पाच लाख रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा वर्षे दर महिन्याला न चुकता बारा हजार पाचशे रुपये भरले तर मॅच्युरिटी वेळी एकत्र लाख रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा वर्षे वर्षाकाठी न चुकता 7000 रुपये भरले तर तुम्हाला 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेलSukanya samriddhi Yojana
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा
👇👇👇👇👇👇
Sukanya samriddhi Yojana या योजनेतील दुसरा म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही लॉन्ग टर्म स्कीम आहे या योजनेअंतर्गत वार्षिक व्याजाची पद्धत आहे ती चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने दिली जाते म्हणजेच तुम्हाला कालांतराने परत मिळणारी जी रक्कम आहे ती वाढत जाते मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येते मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत तुमच्या डिपॉझिट वर व्याज जमा होत राहतं शिवाय त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात किती वेळा पैसे होऊ शकतात
Gas Cylinder New Rule गॅस सिलिंडरचा नवा नियम : गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल, नवा नियम लागू.