ST श्रावण महिन्यात एसटी प्रवास मोफत नागरिकांसाठी आनंदाची बातमी

 नमस्कार मित्रांनो आता राज्यातील फेमस पब्लिक ट्रान्सफर म्हणजेच ईएसटी ज्यामध्ये सध्या प्रवाशांना अनेक सवलती दिल्या जात आहेत

मित्रांनो आता त्यामध्ये भर घालण्यासाठी एसटी महामंडळाने एक नवीन उपक्रम सुरू

केला असून त्याचा अनेक ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना लाभ उचलता येणार आहे मित्रांनो

राज्यातील परिवहन महामंडळाच्या विविध आगाराच्या माध्यमातून आपण

श्रावण महिन्यामध्ये तीर्थक्षेत्र जाण्यासाठी श्रावणात यष्टी संगीत तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे

ST मित्रांनो हा अभिनव मार्फत ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत तीर्थाटनाचा अभिनव घेता येणार आहे

मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक दर्शनासाठी रेल्वे नसते त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह देतात त्यांना जाण्याचे नियोजन करतात अभिनव हा उत्तम सुरू केला आहे

मित्रांनो एसटीच्या प्रत्येक आगारातून एक दिवसीय किंवा एक मुखाने धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

  ST   मित्रांनो अमृत महोत्सव जेष्ठ ना मोफत व ज्येष्ठ नागरिक व महिलांना किंवा बारा वर्षांतील आतील मुलांना अर्धे तिकीट करण्यात येते

मित्रांनो गावातील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ तसेच विविध सेवाभावी संस्था याच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांख्यिक सहलीचे नियोजन केले जाते

मित्रांनो सवलतीमुळे मोफत दरातील थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संकेत वाढ देण्याचा मदत होणार आहे

Leave a Comment