ST शाळेत जाणारा विद्यार्थ्यांना एसटी प्रवास मोफत

ST शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवास मोफत इथे पहा शासन निर्णय

पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी अंत र्गत पद प्रवासाची सुविधा तसेच ग्रामसेवक शैक्षणिक सुविधा असताना त्या ठिकाणाहून इतर ठिकाणी शिक्षणासाठी दिली जाते

मित्रांनो एसटी बस मध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास करण्याची सवलत आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेतून 100% सवलत दिली जाते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगली सोय झाली आहे

मित्रांनो ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते

यासाठी शासनाने पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत एसटी प्रवास योजना लागू केली आहे

तसेच मित्रांनो शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना तसेच तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 33% रक्कम भरून 66 टक्के एवढी प्रवास भारत दिली जाते

तसेच शहरी भागात शैक्षणिक सुविधा असताना त्या ठिकाणाहून इतर ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींनाही प्रवास भारत ६६ टक्के सवलत दिली जाते

शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सवलती मध्ये पास दिली जात आहेत बारावीपासून पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींना 33.67% सवलत दिली जाते

1986 नंतर सुरू झालेले राज्य शासन मान्यता प्राप्त कौशल्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत दिली जाते राज्यातील

सर्व जिल्ह्यातून या सवलतीचा लाभ घेतला आहे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी या योजनेचा लाभ

घेणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे प्रवास योजना विद्यार्थिनींसाठी लाभदायक ठरले आहे

 

Leave a Comment