SSC HSC board! दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी .
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेला फेब्रुवारी- मार्चमध्ये सुरवात होणार आहे. कागदांचे दर वाढल्याचे कारण देत २०१७पासून शुल्क न वाढविल्याने आता बोर्डाने इयत्ता बारावीचे परीक्षा शुल्क २० रुपफेब्रुवारीअखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्चअखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे २८० तर बारावीसाठी १९० परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी १७९ तर बारावीसाठी १०८, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार …
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
सरकार निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत आहे. बोर्डाच्या अंदाजानुसार यंदा राज्यात दहावीसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थी आणि बारावीसाठी १४ ते १५ लाख विद्यार्थी असतील. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजार केंद्रे असतील. विद्यार्थ्यांसाठी भाषेव्यतिरिक्त इतर विषयांच्या दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर असते.
,⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
पीक विमा: एकूण 36 जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर, यादी आपलं नाव पहा
फेब्रुवारीअखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्चअखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे २८० तर बारावीसाठी १९० परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी १७९ तर बारावीसाठी १०८, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार …