soybean rate today: ह्या आठवड्यात सोयबीन भाव काय राहणार; पहा आजचा सोयबीन भाव !

soybean rate 2024: नमस्कार शेतकरी मित्रहो २०२४ चा हा दुसरा आठवडा आहे व सयबीन भावामध्ये थोडा बदल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मधील सोयपेंड च्या दारात अजूनही नरमाई आहेच व याचा स्पष्ट परिणाम भारतीय सोयबीन भावावर दिसून येतच आहे. तर पाहुयात राज्यातील सोयबीनच्या काही प्रमुख बाजार पेठेतील आजचे सोयबीन भाव. 👇👇👇👇👇👇 अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा … Continue reading soybean rate today: ह्या आठवड्यात सोयबीन भाव काय राहणार; पहा आजचा सोयबीन भाव !