soybean rate today: ह्या आठवड्यात सोयबीन भाव काय राहणार; पहा आजचा सोयबीन भाव !

soybean rate 2024: नमस्कार शेतकरी मित्रहो २०२४ चा हा दुसरा आठवडा आहे व सयबीन भावामध्ये थोडा बदल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मधील सोयपेंड च्या दारात अजूनही नरमाई आहेच व याचा स्पष्ट परिणाम भारतीय सोयबीन भावावर दिसून येतच आहे. तर पाहुयात राज्यातील सोयबीनच्या काही प्रमुख बाजार पेठेतील आजचे सोयबीन भाव.

👇👇👇👇👇👇

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

soybean rate today: राज्यात सध्या सोयबीन भावामध्ये वाढ दिसत नाही आहे. सोयाबीन हे राज्यातील बहुतांश भागात खरीप हंगामात घेतले जाणारे नगदी पीक आहे. परंतु या वर्षी बऱ्याच शेतकरी नि सोयबीन कमी भावामुळे विकले नाही. राज्यात सोयबीनचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होते परंतु असं असूनही गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही सोयबीला अपेक्षित भाव मिळत नाही आहे, त्यामुळे सोयबीन उत्पादक शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे

.

soybean rate today माजलगाव सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4200

 

जास्तीत जास्त भाव : 4560

 

सरासरी भाव : 4511

 

soybean rate today राहूरी -वांबोरी सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4226

 

जास्तीत जास्त भाव : 4301

 

सरासरी भाव : 4275

SBI Bank loanया बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये बँक खात्यात होणार जमा

soybean rate today अकोला सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4000

 

जास्तीत जास्त भाव : 4535

 

सरासरी भाव : 4300

 

soybean rate today आर्वी सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4000

 

जास्तीत जास्त भाव : 4450

 

सरासरी भाव : 4250

 

soybean rate today चिखली सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4150

 

जास्तीत जास्त भाव : 4430

 

सरासरी भाव : 4290

 

soybean rate today बीड सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव : 4450

 

जास्तीत जास्त भाव : 4631

 

सरासरी भाव : 4557

Leave a Comment