Soyabean market today price नमस्कार मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीनचे भाव पडलेले आहेत तर पुढील काळात सोयाबीनचे बाजारभाव वाढतील असा अंदाज जाणकार लोक सांगतात तर राज्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन भरगोस प्रमाणात घेतले जाते परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सोयाबीनचे दर स्थिरावलेले आहे व सोयाबीनचे दर सुद्धा नरमलेले असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झालेले आहे, सोयाबीनचे दर वाढणार की नाही या या आशे पोटी शेतकरी मात्र किमतीतच आहे त्यामुळे आ
त्याऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रक्रिया क्षेत्र आणि बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने त्याचे भाव सुधारत आहेत. ( soybean market price today )
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
शिवाय गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने सोयाबीनचे उत्पादनही कमी झाले. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटल्याने भावांना चालना मिळाली आहे. ( soybean market price today )
हे वाचा: मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana
अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे पिक विकून टाकल्याने आता बाजारपेठेत फारसे सोयाबीन ही येत नाही. या सर्व परिस्थितीमुळे सोयाबीनला सरासरी ५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे भाव मिळू शकतील अशी आशा आहे. ( soybean market price )
ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी पिक थांबवून ठेवावे, कारण पुढच्या काळात भाव वाढू शकतात. सोयाबीन हा एक महत्त्वाचा कॅश क्रॉप असल्याने त्याला चांगला दर मिळणे गरजेचे आहे. ( soybean market price today )
शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि सोयाबीन पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा आहे. यामुळे आशा आहे की, पुढील काळात सोयाबीन पिकाचे पैसे मिळविणे शेतकऱ्यांसाठी सोपे होईल. ( soybean market price )
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
013/02/2024
छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 14 4300 5000 4650
राहूरी -वांबोरी — क्विंटल 8 4300 4330 4315
संगमनेर — क्विंटल 16 4399 4399 4399
कारंजा — क्विंटल 3500 4150 4510 4390
रिसोड — क्विंटल 1465 4360 4500 4425
तुळजापूर — क्विंटल 100 4551 4551 4551
धुळे हायब्रीड क्विंटल 8 4205 4305 4205
सोलापूर लोकल क्विंटल 30 4505 4525 4510
अमरावती लोकल क्विंटल 3501 4300 4400 4350
चोपडा लोकल क्विंटल 20 4475 4475 4475
अमळनेर लोकल क्विंटल 10 4000 4200 4200
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 103 4300 4495 4471
नागपूर पांढरा क्विंटल 696 4200 4400 4350
अकोला पिवळा क्विंटल 2395 4000 4450 4325
यवतमाळ पिवळा क्विंटल 583 4275 4465 4370
चिखली पिवळा क्विंटल 618 4275 4425 4350
वाशीम पिवळा क्विंटल 1500 4350 4510 4400
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4350 4600 4500
भोकर पिवळा क्विंटल 10 4410 4440 4425
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 99 4240 4400 4320
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1000 4240 4500 4405
दिग्रस पिवळा क्विंटल 270 4220 4400 4365
शेवगाव पिवळा क्विंटल 35 4300 4300 4300
नांदगाव पिवळा क्विंटल 11 4487 4540 4520
सेनगाव पिवळा क्विंटल 63 4100 4425 4300
पालम पिवळा क्विंटल 101 4550 4550 4550
उमरखेड पिवळा क्विंटल 240 4600 4650 4620
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 200 4600 4650 4620
चिमुर पिवळा क्विंटल 60 4900 5000 4950
काटोल पिवळा क्विंटल 77 3600 4580 4350
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 490 3950 4500 4420