Solar pump new rate 2024 सोलर पंपाचे नवीन दर झाले जाहीर 3-Hp, 5-Hp बघा काय आहेत दर

Solar pump new rate 2024 नमस्कार मित्रांनो :सौर ऊर्जेवर आधारित शेतीसाठी पाणी पुरवठा प्रणाली (सोलर पंप योजना) ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारे विहिरीचे पंप बसवण्याची उत्सुकता आहे. मात्र, या योजनेसाठी निर्धारित केलेल्या मर्यादित कोट्यामुळे, अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी फक्त काहींनाच सौर पंप मिळू शकत आहेत.

👇👇👇👇👇👇

अधिक माहितीसाठी येथे चेक करा 

आपलं नाव मतदान यादीत आहे का नाही..? आता चेक करा मोबाईल मधून तेही एका क्लिकवर

ही योजना राज्य आणि केंद्र सरकारांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून, अनुसूचित जाती व जमातींतील शेतकऱ्यांना 95% तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर पंप पुरवले जातात. 2024 मध्ये सौर पंपासाठी शेतकऱ्यांना किती रक्कम मोजावी लागेल याबद्दल आपण जाणून घेऊया.

सौर कृषी पंपाची किंमत वाढली पहा नवीन सौर पंपाचे दर  

👇👇👇👇

पाण्यासाठी इथे क्लिक करा

सौर कृषी पंप नवीन दर ; देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी विजेची सोय व्हावी साठी पंतप्रधान कुसुम सौरपंप योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जात आहे. सरकारकडून सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सौर पंपाच्या किमतीत ६००० ते १२००० ने वाढ करण्यात आली आहे. सौरपंपांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार पगाराव्यतिरिक्त 10 हजार रुपये मिळणार पहा शासन निर्णय

 

२०२४ मध्ये सौर पंपाच्या किमतीत साधारणतः ६००० ते १२००० रु. सौर पंपाच्या HP नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.सौरपंपाची किंमत किती वाढली आहे आणि आता शेतकऱ्यांना 3/HP, 5/HP, 7-5/HP साठी किती रुपये द्यावे लागतील सविस्तर माहिती जाणून घेऊया….

 

हे वाचा – पिकविमा & नुकसान भरपाई या बॅंकेत जमा होणार तुमची बॅंक कोणती

 

Leave a Comment