Simple Dot One e-scooter : नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बाजारात आता इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात लॉन्च केले आहे.
भारतात लॉन्च झाली 150 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ! किंमत आहे खूपच कमी…
किंमत पाण्यासाठी इथे क्लिक करा
Simple Dot One e-scooter
पण ज्या लोकांनी प्री बुकिंग केलेली नसेल त्यांना कंपनी जानेवारी 2024 मध्ये ज्या नवीन किंमती जाहीर करेल त्या किंमतीत ही गाडी खरेदी करता येणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंग केली आहे आणि यासाठी प्री बुकिंग देखील सुरु झाली आहे