sim card news : नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तुमच्या नावावर सिम कार्ड किती आहे तुमचा मोबाईल वरून दोन मिनिटात चेक करा ध्या सायबर गुन्हेगारी ही वाढत चालली आहे आणि ऑनलाईन फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सायबर गुन्हेगार लिंक किंवा एसएमएस पाठवतात व त्याद्वारे तुम्हाला फसवण्यात येते. काही वेळेस अशा प्रकारच्या प्रकरणात हॅकर तुमच्या नावावर सिम कार्ड बनवतो व त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात.sim card news
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? फक्त 1 मिनिटात चेक करा. येथे क्लिक करून
Voter ID Card Online Download मोबाईलवर डाऊनलोड करा तुमचे मतदार कार्ड दोन मिनिटांमध्ये
Sim Card Check नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील असे प्रश्
पडत असतील, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आता फक्त एका मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याबाबत माहिती मिळू शकतात.
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल जारी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकतात. यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता.