Sheli palan Yojana नमस्कार शेतकरी बांधवांना : शेळी मेंढी पालन करता शासनाचे अनुदान योजना याच योजनेच्या संदर्भा तील भागातील सुशिक्षित बेरोजगा रांना शेतीबरोबर पूरक जोडणे विचारणा केली जाते
आणि मित्रांनो शंभर पासून 500 शेळ्या किंवा शंभर पासून 500 महिने पर्यंत बंदिस्त शेळीपालन किंवा मेंढी पालन. Sheli palan Yojana ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
Sheli palan Yojana कशाप्रकारे केलं जातं त्याच्यासाठी किती अनुदान दिलं जातं याचा अर्ज ची वैशिष्ट्य लागणारे कागदपत्र कोण अर्ज करू शकतो?
इत्यादी संदर्भा तील शेळीपालनासाठी बंदिस्त शेळीपालनासाठी मेंढीपालनासाठी प्रोत्साहन मिळावं नवीन उद्योजक तयार व्हावेत व्यवसायामध्ये तरुणांनी सहभाग घ्यावा या
सर्वांच्या पार्श्वभूमी वरती राष्ट्रीय पशुधन विकास यान यात येत आहेत 2021 मध्ये याला मंजुरी दिलेली आहेSheli palan Yojana
केंद्र शासनाच्या पहिल्या तर शेळीपालन मेंढी पालन किंवा मुरघास निर्मिती
असे वेगवेगळ्या बाबी राबवले जातात आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन बाबी आहेत त्या म्हणजे शेळी आणि मेंढ पालन या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर
वैयक्तिक अर्जदार मग तो शेतकरी असेल तरुण असेल नवोद्योजक असेल हा वैयक्तिक लाभार्थी याच्या अंतर्गत अर्ज करू शकतो
बचत गट जे त्याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात Sheli palan Yojana
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत अर्ज करू शकतात कंपन्या या सर्व यांच्या अंतर्गत अर्ज करू शकतात⤵️✔️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
आणि याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे पालनासाठी हा अर्ज केला जाऊ शकतो
त्याच्या प्रमाणामध्ये ते त्यांना अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये पण जर पाहिलं तर दहा लाख वीस खर्च निश्चित केला जातो याच्यामध्ये