SBI Bank Loan : या बँकेकडून ग्राहकांना मिळणार दर महिन्याला 10,000 रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Bank Loan : नमस्कार, पुन्हा एकदा या नवीन आणि ताज्या लेखात, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे,

मित्रांनो, तुम्हीही SBI बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल

, तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण एसबीआय बँकेने आपल्या खातेदारांना वैयक्तिक कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

👉SBI बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी येथे ऑनलाइन अर्ज करा !,👈

   SBI Bank Loan या योजनांमधून तुम्हाला ठराविक कालावधीनंतर निश्चित रिटर्न मिळेल.

जाणून घ्या काय आहेत या योजना देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) तुमचे पैसे सुरक्षित राहावेत याकरता एक सुरक्षित पर्याय आहे.

SBI फिक्स्ड डिपॉझिट (FD) पासून पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) पर्यंत सेव्हिंगचा पर्याय देत आहे. काही योजनांमधून तुम्ही दरमहा 10000 रुपये मिळवू शकता.

SBI अ‍ॅन्युटी स्कीम एसबीआयच्या या स्कीममध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या अवधीसाठी गुंतवणूक करता येईल.SBI Bank Loan

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा,👈

  SBI Bank Loan करता संबंधित कालावधीसाठी टर्म डिपॉझिटवर असणारा व्याजदरच या योजनेसाठी असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही पाच वर्षांसाठी फंड डिपॉझिट केला असेल,

तर या पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर जेवढे व्याज मिळते आहे त्याच दराने तुम्हाला या योजनेत व्याज मिळेल. या योजनेचा फायदा कुणीही घेऊ शकतं.

अशाप्रकारे मिळतील दरमहा 10,000 या योजनेमध्ये जर तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांची कमाई करायची असेल तर

तुम्हाला यात 5,07,964 रुपये जमा करावे लागतील. जमा राशीवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल. जर तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत आणि तुम्हाला ते एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवायचे आहेत, तर ही योजना उत्तम आहे.

L

उद्यापासून फास्टॅग बंद पडणार, करा हे लवकर काम

 

   

Leave a Comment